Friday 17 March 2017

01-11-2014

 The greatest fear one can ever have is the fear to be alone. आपल्या सगळ्यांच्या मनात एकंच भीती आहे. एकटं पडण्याची- एकटं असण्याची. जन्माला येतो एकटेच आणि मरतो ते सुद्धा एकटेच. मधलं आयुष्य म्हणजे फक्त आपल्याबरोबर कोणीतरी आहे हे स्वतःला भासवण्याचा खेळ. 
                      We always believe that we are making our own choices. But to make a choice you must have an option to choose from. अचानक एक दिवस डोळे उघडतात आणि एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते- You never did make any choice. तुम्ही कधीच कुठला निर्णय घेतला नाहीत. तुम्हाला तो निर्णय तुमच्या एकटं पडण्याच्या भीतीने घ्यायला लावला. तुम्ही फक्त एकंच गोष्ट केलीत, त्याला छानसं असं कारण शोधलंत. 
                      आपण त्यातल्या त्यात safer करिअर निवडतो,जे socially acceptable असतं. आणि म्हणतो - आधी settle होऊया, पैसे कमवूया. स्वतःला जे करायचंय - वेगळं ,भारी- ते सगळं करण्यासाठी त्यानंतर आयुष्य पडलंय. आणि आपल्याला वाटतं we have  made  a  smart  choice . And we go on deciving ourselves. खरंतर आपण घाबरलेलो असतो race हरण्याला. आपण घाबरलेलो असतो status  हरवण्याला आणि त्यातून एकटं पडण्याला. 
                     We become possesive in our so called relationships. Because we fear loosing the other person and being left alone. But the thing is: you can't have anyone. No-one can be yours. Only you can be yours. And then we go on creating illusions to feel better. This is my friend circle. They are with me and I am with them...Groups,नाती,relationships समाज,कुटुंब यात आपण स्वतःला विसरायला बघतो. They are all illusions we have created to cover our alone-ness. Yes,alone-ness and not loneliness.Because loneliness is a feeling and alone-ness is a state of mind. 
                      सतत कुणाच्यातरी जवळ असण्याचा आभास. whatsapp ,texting ,facebook...we all know it! आणि ज्यांना यात सुद्धा हरवता येत नाही ते मग व्यसनातून स्वतःला unconcious करून घेतात आणि लांब पळतात. सिगरेट,दारू,ड्रग्स आणि ओढून-ताणून केलेली भक्ती...सगळीच व्यसनं. कुठल्यातरी अमुक तमुक स्वामी किंवा महाराजांच्या पायाशी झोकून दिलं की पुन्हा कोणाच्यातरी छत्राखाली safe  असण्याचा आभास. समाजाच्या दृष्टीने ते कदाचित फार चांगलं असेल पण ultimately  दारू काय किंवा हे काय, आपण स्वतःला सगळ्या परिस्थिती पासून लांब नेण्याचा प्रयत्न करतोय, unconcious करण्याचा प्रयत्न करतोय. पण एक गोष्ट राहतेच....ती म्हणजे मृत्यूचा क्षण. तो प्रत्येकाला स्वतःलाच face करायचाय. त्या वेळी या भीतीपासून कुठे पळून जाणार? आणि म्हणूनच कदाचित आपण घाबरतो मृत्यूला.  Because we know : we can't escape it. 
                   The real courage lies in facing the fear. आपल्याला एकटं  राहता आलं पाहिजे. If we can become totally alone,only then can we become totally together.कारण जर तुम्ही कधीच संपूर्णपणे वेगळे नसाल तर संपूर्णपणे एकत्र तरी कसे येणार?  कुठल्यातरी एका फिल्म मधलं वाक्य आहे- " Happiness only true when shared". मला वाटतं, Happiness only true when shared with ourselves. 
                    असं अजिबात म्हणायचं नाहीये की मैत्री,प्रेम,नाती या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. उलट या सगळ्या गोष्टींनाच खरा अर्थ आहे. पण यामुळे आपला आनंद इतरांवर depend राहायला लागला तर काय उपयोग? कधीतरी ते संपेल आणि आनंदही निघून जाईल. हेच सगळं जर स्वतःमध्येच मिळवता आलं तर? तर मग इतरांकडून मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे आयुष्याकडून मिळणारी गिफ्ट्स असतील. 
                   This may sound weird,it might be harsh,it might be baseless,it might be depressing...it might be nothing...but you see-it might be true! 
                   आयुष्याचा महोत्सवच करायचा झाला, तर हाही एक मार्ग असू शकतो!!! 
                    

No comments:

Post a Comment