29-06-2012
आज मधली सुट्टीचा एपिसोड पाहिला...फुल्ल nostalgic वगैरे म्हणतात ना तसं वाटलं....तसं म्हटलं तर शाळा officially संपून अजून धड चार महिने पण नाही झाले...तरीपण असं वाटायला लागला आहे!!!
आता असं वाटायला लागलाय की मीही मोठं कुणीतरी व्हावं आणि मग असंच कोणीतरी मला माझ्या शाळेत परत घेऊन यावं...मग त्या जुन्या आठवणी वगैरे आठवून एकदम भारी वाटेल!!!
च्यायला...एक प्रॉब्लेम आहे पण...ते म्हणतात की शाळा बदलतीये...हम्म्म्म...नाही बदलणार, जोपर्यंत फळ्याची काच फुट्लेलीच आहे...जोपर्यंत बाकावर वाजवलेल्या ढोलाचा खणखणीत आव्वाज येत राहील आणि जोपर्यंत शाळेत शिरल्यावर आपोआपच हात खाली पायरीला टेकून हलकेच वर येईल तोपर्यंत काही शाळा बदलत नाही...बेट???

No comments:
Post a Comment